Astrological Remedy : अर्रर्र .. कुंडलीतील ‘या’ अशुभ योगांमुळे पती-पत्नीमध्ये होतात भांडण ; जाणून घ्या ज्योतिषीय उपाय
Astrological Remedy : आम्ही या बातमीमध्ये आज तुम्हाला अशी काही ज्योतिषीय कारणे सांगणार आहोत ज्यामुळे पती आणि पत्नी दरम्यान भांडण होतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ अशुभ स्थितीमध्ये असेल आणि त्याचा संबंध सातव्या आणि पाचव्या घराशी असेल तर अशा व्यक्तीचे आयुष्याच्या जोडीदाराशी वाईट संबंध असतात. यासोबतच जर कुंडलीच्या सातव्या घरात शनि … Read more