ASUS Phone : “या” दिवशी लॉन्च होणार Asusचा धमाकेदार गेमिंग स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक माहिती…

ASUS Phone

ASUS Phone : ASUS ROG Phone 6D Ultimate ची लॉन्च तारीख आता जवळ आली आहे. कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवरून या आगामी फोनचा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची लॉन्च तारीख सांगण्यात आली आहे. अलीकडेच हा फोन चिनी सर्टिफिकेशन साइट 3C वर दिसला. ASUS_AI2203_A आणि ASUS_AI2203_B या मॉडेल क्रमांकांसह फोन 3C वर स्पॉट झाला. हा फोन … Read more