Asus ROG Phone : मार्केटमध्ये होणार धमाका.. ! Asus ROG Phone 6 उद्या होणार लॉन्च; जाणून घ्या भन्नाट फीचर्स

Asus ROG Phone 6 will launch tomorrow

Asus ROG Phone 6 India Launch: स्मार्टफोन निर्माता Asus कंपनीची फोन लॉन्च तारीख निश्चित झाली आहे. आणखी एक नवीन स्मार्टफोन ROG Phone 6 या महिन्यात 5 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. व्हर्च्युअल इव्हेंट Asus च्या अधिकृत YouTube चॅनेलवर आयोजित केला जाईल. Asus ROG Phone 6 ला Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC सह येणार … Read more