Asus Smartphone : अखेर लॉन्च झाला Asus चा तगडा फोन, मिळणार शानदार फीचर्स, जाणून घ्या किंमत

Asus Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता Asus ने आपले दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे चाहते अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहत होते. कंपनीने शानदार फीचर्ससह आज हा फोन लाँच केला आहे. जर या दोन्ही फोनच्या किमतीबद्दल बोलायचे … Read more