Diesel Car खरेदी करताय ? तर ‘ही’ बातमी वाचाच , नाहीतर होणार नुकसान

Diesel Car : तुम्ही देखील येणाऱ्या काळात तुमच्यासाठी नवीन डिझेल कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो ग्रीन एनर्जी वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी एका सरकारी पॅनेलने डिझेलवर चालणाऱ्या कार्सवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सरकारी पॅनेलने 2027 पर्यंत डिझेल 4-चाकी वाहने पूर्णपणे बंद करण्याचा … Read more