Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेत कोण करू शकतो अर्ज ?, काय आहे फायदे; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर
Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. या योजनेमध्ये लोकांना पेन्शनच्या रूपात मासिक उत्पन्न मिळते. सरकार सध्या अनेक पेन्शन योजना चालवत आहे. या योजनांमध्ये समाविष्ट असलेली अटल पेन्शन योजना (APY) तरुण आणि महिलांना खूप आवडते. संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2022 मध्ये असे दिसून आले आहे की सप्टेंबर 2021 … Read more