Atal Setu Traffic : अटल सेतूवर पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी ! वाहनांच्या लांबच लांब रांगा
Atal Setu Traffic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू मार्गावरून पहिल्याच दिवशी ९ हजारहून अधिक वाहनांनी प्रवास केला. मात्र अनेकांनी सेतूवरील प्रवासाचे नियम धाब्यावर बसवत गाडीतून उतरून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या सर्व गोंधळामुळे सेतूवर आणि सेतूच्या दोन्ही टोकांना वाहतूक कोंडी झाल्याचे … Read more