KL Rahul : सुनील शेट्टीने का दिला जावई केएल राहुलला इशारा? जाणून घ्या नेमकं प्रकरण
KL Rahul : गेल्या काही महिन्यांपूर्वीच सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल लग्नबंधनात अडकले आहेत. तसेच सुनील शेट्टी यांनी त्यांच्या मुलीला केएल राहुलसारखा नवरा भेटल्याने धन्य झाल्याचे म्हंटले होते. केएल राहुल आणि अथिया शेट्टी केएल राहुल आणि अथिया शेट्टी 23 जानेवारीला सुनीलच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न केले. हे लग्न करण्यापूर्वी केएल … Read more