National Nutrition Week 2022 : वजन कमी करायचंय? चुकूनही आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करू नका

National Nutrition Week 2022 : धावपळीच्या युगात अनेकजण वाढत्या वजनाने (Increasing weight) त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी काही लोक व्यायाम करतात तर काही लोक स्ट्रिक्ट डाएट (Diet) फॉलो करतात. परंतु, अनेक उपाय केले तरी काही लोकांचे वजन कमी होत नाही. याउलट त्यांचे वजन (Weight) वाढतच राहते. वजन कमी करण्यासाठी या गोष्टी खाऊ नका वाढलेले वजन … Read more