ATM Card related Information : तुम्हाला एटीएम कार्डमधील 16 अंकांचा अर्थ माहित आहे का? नसल्यास, येथे जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- जगभरात क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतही याला अपवाद नाही. भारतातील करोडो लोक या सुविधेचा लाभ घेतात. एटीएम कार्ड आल्याने बँकिंग करणे खूप सोपे झाले आहे.(ATM Card related Information) गरजेच्या वेळी या कार्डाच्या मदतीने लोक कोणत्याही एटीएम मशीनमधून सहज पैसे काढू शकतात. आजकाल ऑनलाइन … Read more