ATM हरवलंय ? तर टेन्शन नाही , ‘या’ सोप्या पद्धतीने करा ब्लॉक ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
ATM Card: देशातील लाखो लोक आज बँकेत न जाता ATM Card च्या मदतीने दररोज हजारो रुपयांचे व्यवहार करत आहे. यामुळे ATM Card आज आपल्या जीवनात एक महत्वाचा भाग बनला आहे. मात्र कधी कधी ATM Card आपल्या कडून हरवले जाते यामुळे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. मात्र आता टेन्शन नाही आम्ही या लेखात तुम्हाला एका भन्नाट … Read more