ATM Cash withdrawal guideline : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! SBI ने जारी केली एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या नाहीतर..
ATM Cash withdrawal guideline : एसबीआय देशातील सर्वात आघडीची बँक आहे. या बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी एटीएममध्ये जाण्यापूर्वी ही मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत याची माहिती घ्यावी नाहीतर त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. मार्गदर्शक तत्त्वे नेमकी काय आहेत, जाणून घेऊयात. SBI … Read more