ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यास ‘हे’ काम करा ! लगेचच बदलून मिळतील नोटा, वाचा सविस्तर
ATM Cash Withdrawal Rule : बँक ग्राहकांसाठी विशेषतः एटीएम वापरणाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर एटीएम मुळे पैशांचे व्यवहार झटपट होत आहेत. आपल्याला केव्हाही आणि कुठेही पैशांची गरज भासली तर आपण आपल्या बँकेतील पैसे एटीएम च्या माध्यमातून लगेचच काढू शकतो. भारतातील कोणत्याही एटीएम मधून आपल्याला पैसे काढता येतात. मात्र अनेकदा एटीएम मधून फाटलेल्या … Read more