ATM Cash Withdrawal Rules Change : SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला, जाणून घ्या नवीन नियम…

ATM Cash Withdrawal Rules Change : दिवसेंदिवस तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होत चालला आहे. तसेच आधुनिक युगामध्ये जगणे जेवढे सोपे झाले आहे तेव्हडेच फसवणुकीचे प्रकार देखील वाढू लागले आहेत. त्यामुळे आता बँका सतर्क होऊ लागल्या आहेत. इंटरनेटचे जग जसजसे मजबूत होत आहे, त्याच पद्धतीने हॅकिंग म्हणजेच सायबर गुन्हेगारही दिवसेंदिवस मोठी फसवणूक करत आहेत. बँकिंगच्या जगातही … Read more