SBI Free Service: SBI च्या या सेवांसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही! जाणून घ्या अनेक गोष्टी ज्या करू शकता मोफत …..

SBI Free Servic : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) चे ग्राहक त्यांच्या एटीएमवर अनेक प्रकारच्या सेवा मोफत घेऊ शकतात. SBI च्या वेबसाइटनुसार देशात 60 हजारांहून अधिक एटीएम आहेत, जे भारतातील सर्वात मोठे एटीएम नेटवर्क (ATM network) आहे. SBI च्या मते, कोणताही ग्राहक SBI ATM वापरून अनेक प्रकारच्या … Read more