Sarkari Yojana: तरुणांनो सरकारच्या ‘या’ योजनांचा फायदा घ्या आणि स्वतःचा व्यवसाय उभारा! वाचा योजनांची माहिती

scheme for youth

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटकांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. तसेच आजकालच्या तरुणांचा विचार केला तर नोकऱ्यांची उपलब्धता अगदी नगण्य असल्यामुळे व त्या तुलनेत दरवर्षी विद्यापीठातून पदव्या घेऊन बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींची संख्या मात्र काही लाखात आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीची समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. या समस्येवर मात … Read more