Attention SBI customers : ग्राहकांनो तुमच्याही खात्यातून कापले आहेत का पैसे? तर वेळीच सावध व्हा!
Attention SBI customers : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण या बँकेच्या काही ग्राहकांच्या खात्यातून 147 रुपये कापले जात आहेत. जर तुमच्याही खात्यातून पैसे कापले जात असतील किंवा कापले गेले असतील तर वेळीच सावध व्हा.नाहीतर तुम्हालाही आर्थिक फटका बसू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता यामागचे कारण समोर आले आहे. प्रत्येक वर्षी … Read more