BYD भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV आणेल, एका चार्जवर 480 किमी धावेल

BYD Atto 3: जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहने बनवणारी चिनी ऑटोमोबाईल कंपनी BYD आपले दुसरे वाहन भारतीय बाजारपेठेत आणण्याच्या तयारीत आहे. 2023 ऑटो एक्स्पोमध्ये (2023 auto expo)कंपनी आपली Atto 3 इलेक्ट्रिक SUV सादर करणार आहे.BYD 2007 पासून भारतात उत्पादनाचे काम करत आहे, परंतु आतापर्यंत कंपनी फक्त बॅटरी, इलेक्ट्रॉनिक भाग आणि मोबाईल फोन बनवत होती. कंपनीची … Read more