अहिल्यानगरमधील कांदा अनुदान घोटाळा प्रकरणी ‘या’ मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Ahilyanagar News: श्रीगोंदा- श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा अनुदान घोटाळ्याप्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्यावर २०२२-२३ च्या कांदा अनुदान वाटप प्रकरणात १ कोटी ८८ लाख रुपयांच्या अपहार चौकशीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी राज्य सरकारला दिले आहेत. घोटाळ्यात १६ अधिकारी श्रीगोंदा … Read more