Pune Bharti 2023 : औद्योगिक शिक्षण मंडल पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु, असा करा अर्ज !

Audyogik Shikshan Mandal Pune

Audyogik Shikshan Mandal Pune Bharti 2023 : औद्योगिक शिक्षण मंडल पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम असेल. औद्योगिक शिक्षण मंडल पुणे अंतर्गत “प्लेसमेंट ऑफिसर (TPO), प्रवेश सल्लागार, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ लेखापाल” पदांच्या रिक्त जागा … Read more