Grah Gochar : ऑगस्ट महिन्यात ‘या’ तीन राशींसाठी अतिशय अशुभ योग; सावधगिरीचा इशारा !
Grah Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह आणि त्यांच्या हालचाली बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. काहीवेळेला ते शुभ असतात तर काहीवेळेला अशुभ. अशातच सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असल्यामुळे महादरिद्र योग तयार होत आहे. १७ ऑगस्टपर्यंत सूर्य या स्थितीत राहील. ज्याचा काही राशींवर परिणाम होणार आहे. याचा काही राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव दिसून … Read more