Redmi Mobiles : 64MP कॅमेरासह आज लॉन्च होणार Redmi चा तगडा स्मार्टफोन, किंमत असेल फक्त…

Redmi Mobiles : आज 26 ऑगस्ट (August 26) रोजी रेडमी भारतात आपला नवीन बजेट फोन Redmi Note 11 SE लॉन्च (launch) करण्यासाठी सज्ज आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने स्वतः फोनच्या किंमतीशिवाय (Price) इतर सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. फोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या Redmi Note 10S ची रीब्रँडेड आवृत्ती असल्याचे दिसते. Redmi Note … Read more

Smartphones : 108MP कॅमेरासह कमी किंमतीत लॉन्च होणार ‘हा’ तगडा स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Smartphones : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण Infinix ने गेल्या आठवड्यात Infinix Note 12 Pro 4G स्मार्टफोन 26 ऑगस्ट (August 26) रोजी भारतात लॉन्च (Launch) होण्याची पुष्टी झाली आहे. Infinix Note 12 Pro चे अधिकृत लँडिंग पेज आगामी लॉन्च सेक्शन अंतर्गत फ्लिपकार्ट (Flipkart) वर लाइव्ह झाले आहे. जिथे … Read more