August 31st Deadline: 31 ऑगस्टपूर्वी ‘या’ तीन गोष्टी करायला विसरू नका, नाहीतर..
August 31st Deadline: वेळेनुसार, काही कार्ये करणे आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता किंवा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यात अनेक सरकारी (government) आणि निमसरकारी (non-government) कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आता काही दिवसात ऑगस्ट (August) महिनाही संपणार आहे. महिना 31 दिवसांचा आहे, त्यामुळे आजच्या नंतर फक्त 4 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत … Read more