Indian Navy Recruitment 2022 : तरुणांना भारतीय नौदलात काम करण्याची मोठी संधी! 5 ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरु, पहा सविस्तर

Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलाने माहिती तंत्रज्ञान (IT) कार्यकारी शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत अधिकारी (Indian Navy SSC Recruitment 2022) पदे भरण्यासाठी अर्ज (application) मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (इंडियन नेव्ही एसएससी रिक्रूटमेंट 2022) भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या … Read more