Punch CNG VS Aura CNG : टाटा मोटर्सची पंच CNG की ह्युंदाईची Aura CNG, तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर
Punch CNG VS Aura CNG : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अधिक वाढल्याने अनेक नवीन वाहन खरेदीदार इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. तसेच सध्या अनेक कंपन्यांच्या कार ऑटो बाजारात उपलब्ध आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये टाटा मोटर्सची पंच कार सीएनजी सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक स्वस्त सीएनजी कार उपलब्ध झाली आहे. … Read more