अक्षय्य तृतीलाला घरातील ‘या’ दिशेला फक्त एक दिवा लावा, आयुष्यभर पैशाची कमी भासणार नाही!

Akshaya Tritiya 2025 | अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. यावर्षी ही तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाणार असून, या दिवशी केलेल्या धार्मिक कृती आणि दान याचे फल कधीही क्षीण होत नाही, म्हणूनच या दिवसाला ‘अक्षय फलाचा दिवस’ असेही म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही … Read more