एसयूव्ही सेगमेंटमध्ये टक्कर देण्यासाठी Honda पुन्हा मैदानात!
Honda : एकेकाळी आपल्या CRV सह SUV सेगमेंटवर राज्य करणारी Honda Cinti आता काही सेडान आणि हॅचबॅक मॉडेल्स बंद करत आहे, खराब टप्प्यातून गेलेल्या कंपनीला तिच्या वाहनांच्या अनेक मॉडेल्ससह जागतिक प्लांट बंद करावा लागला. ज्यामध्ये होंडाचा भारतातही एक प्लांट होता. पण कंपनी पुन्हा एकदा वाईट टप्प्यातून बाहेर आली आहे आणि बाजारात इतर कार उत्पादकांशी स्पर्धा … Read more