Nitin Gadkari : वाहनचालकांसाठी खुशखबर, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Nitin Gadkari : नितीन गडकरींनी वाहनचालकांसाठी खूशखबर दिली आहे. टोल प्लाझावर गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहन मालकांकडून सोयीस्कर पद्धतीने पैसे गोळा करण्यासाठी सरकार स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणालीवर (automatic number plate identification system) काम करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी सोमवारी सांगितले … Read more