Avesh Khan Struggle Story : वडील विकायचे पान… आता मुलगा खेळणार देशासाठी क्रिकेट, जाणून घ्या खडतर प्रवासांनी भरलेली क्रिकेटर आवेश खानची संघर्षमय कहाणी…

Avesh Khan Struggle Story

Avesh Khan Struggle Story : भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक क्रिकेटर हे कठीण संघर्षातून आले आहेत. त्यांचा गल्लीतील क्रिकेटपासून ते देशासाठी क्रिकेट खेळण्यामागे एक खूप मोठी संघर्षाची कहाणी लपलेली असते. मात्र अनेकांना त्यांच्या या संघर्षाबद्दल माहिती नसते. तसेच तुम्ही अनेक क्रिकेटर्सच्या महागड्या कार, बाईक्स आणि त्यांच्या लक्झरी जीवनशैलीबद्दल ऐकले असेल. तसेच अनेकांना क्रिकेटर्सच्या लक्झरी जीवनशैलीबद्दल जाणून … Read more