सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी अखेर गजाआड!
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- शहरात दहशत पसरविणारा व खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी ऊर्फ सुमेध किशोर साळवे (वय 25 रा. निलक्रांती चौक, नगर) याला राजणगाव (जि. पुणे) येथून अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. आरोपी टिंग्याने पाच महिन्यापूर्वी एकाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस … Read more