प्रधानमंत्री घरकुल योजनेस मुदतवाढ, पात्र लाभार्थ्यांसाठी ‘ही’ तारीख असणार अखेरची संधी!
Ahilyanagar News:अहिल्यानगर- जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (टप्पा-२) अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाला आता १५ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीची संधी मिळणार आहे. आतापर्यंत ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ४३ हजार ७५४ जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ही योजना गावखेड्यातील कुटुंबांना आधार देणारी ठरत आहे. अहिल्यानगर … Read more