Google Pixel 7a : जबरदस्त ऑफर ! Google Pixel 7a फक्त 6,000 रुपयांना खरेदी करण्याची संधी, घ्या असा लाभ
Google Pixel 7a : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या तुमच्या आवडीच्या स्मार्टफोनवर म्हणजेच Google Pixel 7a या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. Pixel 7A8GB रॅम + 128GB स्टोरेजची किंमत 43,999 रुपये आहे. तुम्ही मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी किमतीत फोन खरेदी करू शकता. यावर वेगवेगळ्या … Read more