Rechargeable LED Bulb: भारीच ..! ‘हे’ बल्ब विजेशिवायही चालणार ; मिळत आहे फक्त 300 रुपयात
Rechargeable LED Bulb: पावसाळ्याच्या (rainy days) दिवसात वीजपुरवठ्याची (Power supply) मोठी समस्या असते. प्रत्येकजण वीज पुरवठ्यासाठी इन्व्हर्टर (inverter) खरेदी करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याचा स्वस्त पर्याय सध्या बाजारात आहे. आम्ही बोलत आहोत रिचार्जेबल एलईडी बल्ब (Rechargeable LED Bulb) जे वीज गेल्यावरही तीन-चार तास प्रकाश देऊ शकते. त्यांची किंमत जाणून घ्या. अनेक ठिकाणी वीजपुरवठ्याची मोठी समस्या आहे. … Read more