FD Rate: ग्राहक होणार मालामाल ! ‘या’ बँकेत करा गुंतवणूक मिळणार ‘इतका’ नफा ; पहा नवीन व्याजदर

FD Rate: जर तुम्ही येणाऱ्या काळात गुंतणूक करणार असाल किंवा त्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. तुम्ही या संधीचा फायदा घेत भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो खाजगी बँक अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आता ग्राहकांना जास्त नफा मिळणार आहे. दर … Read more