Axis Bank : आजपासून ॲक्सिस बँकेने एफडीवर वाढवले व्याज, केवळ ‘या’ ग्राहकांना होणार फायदा
Axis Bank : खाजगी क्षेत्रातील (Private sector) ॲक्सिस बँक ही एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत खाते (Axis Bank Account) असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी (Important news) आहे. कारण या बँकेने आज पासून एफडीवरील (FD) व्याजदर (Interest rate) वाढवले आहे. हे व्याजदर (Axis Bank Interest rate)2 कोटी आणि त्यापेक्षा जास्त रकमेवर लागू केले जाणार आहे. 5 … Read more