थोरात – विखे यांचे राजकीय वैर आता पुढच्या पिढीकडे ! निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच जयश्री थोरात आणि सुजय विखे यांच्यात खडाजंगी
Ahilyanagar Politics : थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला ठाऊक आहे. पिढ्यानपिढ्या या दोन्ही मोठ्या राजकीय कुटुंबांमध्ये राजकीय वैर पाहायला मिळाले आहे. दरम्यान आता हे राजकीय वैर पुढच्या पिढीकडे ही स्थलांतरित होत असल्याचे चित्र आहे. खरे तर काल विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा करताच इच्छुकांच्या माध्यमातून निवडणुकांच्या तयारीला … Read more