नव्या मूर्तीपुढे विराजमान होईल रामलल्लाची जुनी मूर्ती
Ayodhya News : नव्या मंदिरात रामलल्लाची काळ्या ‘पाषाणातील नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आतापर्यंत पुजण्यात येत असलेल्या जुन्या मूर्तीचे काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त गोविंद देव गिरी यांनी या प्रश्नाचे उत्तर देत जुनी मूर्ती नव्या मूर्तीच्या पुढे ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. रामलल्लाची मूळ मूर्ती धातूची असून, ती अवघ्या अर्ध्या … Read more