Ayodya Dham Railway Station : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या वासियांना आज देणार या भेटवस्तू, उत्कृष्ट रेल्वे स्टेशनसह मिळणार…

Ayodya Dham Railway Station

Ayodya Dham Railway Station : देशातील सर्वात मोठ्या मंदिराचे काम सध्या अयोध्यामध्ये सुरु आहे. राममंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर म्हणजेच आज अयोध्यामध्ये जाऊन अयोध्या वासियांना अनेक मोठ्या भेटवस्तू देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्या भेट देणार आहेत. अयोध्यामध्ये रेल्वे … Read more