Ayurvedic Remedies : काळे ओठ गुलाबी करण्यासाठी साजूक तुपात मिसळा ‘ही’ खास गोष्ट, गुलाबी ओठांसाठी घरचा सोपा उपाय
Ayurvedic Remedies : थंड हवामान, लिपस्टिकचा अतिवापर, आणि त्वचेतील ओलावा कमी होणं यामुळे ओठ काळे आणि रुक्ष होतात. पण एक साधं घरगुती उपाय आपल्या ओठांचा नैसर्गिक सौंदर्य पुन्हा उजळवू शकतो – आणि तो म्हणजे साजूक तूप आणि हळदीचं मिश्रण. ओठांसाठी खास घरगुती लिपबाम जर तुमचे ओठ काळसर झाले असतील, तर तुम्ही १ चमचा साजूक तुपात … Read more