Ayurvedic Tips for Bad Cholesterol : शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढले तर काय कराल? आजपासूनच या 3 आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा

Ayurvedic Tips for Bad Cholesterol : मधुमेह हा उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि लठ्ठपणा देखील आणतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. आज आम्‍ही तुम्‍हाला मधुमेहाचा सामना करण्‍यासाठी असा आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत, ज्याचा वापर केल्‍याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची निर्मिती कमी होते. कोलेस्ट्रॉल साठी घरगुती उपाय दालचिनीची ही रेसिपी खूप उपयुक्त आहे जर तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढत … Read more