Health Insurance : सरकारच्या ‘या’ भन्नाट योजनेत करा फक्त अर्ज ; होणार तब्बल 5 लाखांचा फायदा ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Health Insurance : आज केंद्र सरकार लोकांच्या आरोग्याचा विचार करून देशात अनेक योजना राबवत आहे. यापैकी काही योजनांमध्ये केंद्र सरकारला देशातील विविध राज्यातील सरकारे देखील मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना हे होय. या योजनेत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला सरकार 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देते. … Read more