Ayushman Bharat Yojana: खुशखबर ! सरकार देत आहे लाखो रुपयांचा मोफत विमा ; असा करा अर्ज
Ayushman Bharat Yojana: आज केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे ज्याचा सध्या देशातील लाखो लोक फायदा घेत आहे. अशीच एक योजना म्हणजे म्हणजे आयुष्मान भारत योजना. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार या योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देते. या योजनेद्वारे 40 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे … Read more