Ayushman Card Yojana: सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज ! आता उपचारासाठी सरकार देणार 5 लाख रुपये ; असा घ्या फायदा

Ayushman Card Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा आज देशातील लाखो लोकांना एकच वेळी होताना दिसत आहे. यातच आता सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या बातमीनुसार आता केंद्र सरकार विविध आजारावर उपचार घेत असलेल्यांना आयुष्मान कार्ड देणार आहे ज्याच्या मदतीने आता सरकार 5 लाख … Read more