देशात कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय, ५८ हजार रुग्ण !

Maharashtra news : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासात देशात तब्बल १२ हजार २१३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ७ हजार ६२४ जण कोरोनामुक्त झाले. सद्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ५८ हजार २१५ इतकी आहे. पॉझिटिव्हीटी रेट हा २.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.इकडे महाराष्टातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात बुधवारी ४,०२४ नवीन … Read more