Baal Aadhaar : तब्बल 16 कोटी बालगोपाळांना मिळाले हक्काचे ओळखपत्र, जाणून घ्या योजनेबाबत
Baal Aadhaar : देशातील तब्बल 16 कोटी बालकांना आधार कार्ड (Aadhar Card) मिळाली आहे. यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळाले आहे. मुलांना आधार कार्डशी जोडणारा हा प्रकल्प (Project) यशस्वी झाला आहे. त्याचे रुपांतर आता राष्ट्रीय योजनेत (National Scheme) केले जाणार आहे. त्याचबरोबर बाल आधार योजना राष्ट्रीय होणार आहे. आता या योजनेला व्यापक (comprehensive) … Read more