निळवंडे धरणाची निर्मिती करून संगमनेरला दुष्काळमुक्त करणं हे माझं अंतिम ध्येय होतं, त्यामुळे माझं योगदान कोणीही नाकारू शकत नाही- बाळासाहेब थोरात

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या निर्मितीतील आपले योगदान अधोरेखित केले. बुधवारी (दि. २३ एप्रिल २०२५) झालेल्या या मेळाव्यात त्यांनी सांगितले की, निळवंडे धरण आणि त्याचे कालवे बांधून तळेगाव दिघेसह दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देणे हे आपल्या … Read more