हिंदू देवतेला स्पर्श केला म्हणून दलित मुलाला साठ हजारांचा दंड, कर्नाटकातील घटना
कर्नाटकातील बंगळुरूजवळील एका गावात एका दलित मुलाने मिरवणुकीदरम्यान हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श केला म्हणून त्याला ६० हजारांचा दंड ठोठावला आहे. जोपर्यंत दंड भरला जात नाही तोपर्यंत संबंधित मुलगा गावात येऊ शकत नाहीत, असेही बजावण्यात आले आहे. कोलार जिल्ह्याजवळील हुल्लेरहल्ली गावात भुतायम्मा यात्रा होती. या यात्रेत दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. हुल्लेरहल्ली गावात यात्रेनिमित्त मिरवणूक … Read more