Farmers Airport : शेतकऱ्यांच्या सहलीची राज्यात चर्चा! पीकअपने विमानतळावर, शेतकऱ्यांचे तिरुपती दर्शन..

Farmers Airport : शेतकरी कधी काय करेल याचा अंदाज भल्याभल्यांना नसतो. अनेकांची इच्छा असते की, विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती. आणि त्यांनी ती पूर्ण देखील करून दाखवली आहे. या शेतकऱ्यांनी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा ठरवला. त्यासाठी दोन पीकअप भरून ३४ पुरूष व महिला थेट पुणे लोहगाव … Read more