Indian Railway Update : रेल्वेने घेतला मोठा निर्णय ! आता महिलांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

Indian Railway Update : भारतीय रेल्वे नेहमी प्रवासांसाठी काहींना काही सुविधा जाहीर करत असतो. आम्ही तुम्हाला सांगतो अशीच एक सुविधा आता भारतीय रेल्वेने सुरु केली आहे. ज्याच्या फायदा रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो महिलांना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो ट्रेनमध्ये प्रवास करताना महिलांना होणार्‍या समस्या लक्षात घेऊन सीटसोबतच आता रेल्वेकडून बेबी बर्थ बनवण्यात आला … Read more