Health Tips Marathi : बाळ जन्मल्यानंतर रडणे गरजेचे का आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Health Tips Marathi : मूल जन्माला आले की प्रथम रडते (Baby first cry). कधी-कधी मूल रडत नाही, तेव्हा त्याला थाप देऊन रडवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अनेकांना प्रश्न पडला असेल की बाळ जन्माला आल्यानंतर रडणे गरजेचे असते का? चला तर जाणून घेऊया.. माधहूड हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ मनीषा रंजन (Gynecologist Manisha Ranjan) सांगतात की, जन्मानंतर बाळाची दैनंदिन … Read more